마하라슈트라의 2024년 의회 선거 투표는 오늘 오전 7시에 288개 선거구 전체에서 시작되었으며, 투표는 오후 6시에 종료될 예정입니다. 선거 결과는 11월 23일 발표된다.
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) संपला आहे. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा गठबंध आहे. तर काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा गठबंध आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर महायुती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.
오늘 마하라슈트라 의회 선거의 모든 의석에 대한 투표가 진행됩니다. 이번 선거 캠페인은 월요일(11월 18일)에 종료되었습니다. 이번 선거에서는 BJP, Shiv Sena(Shinde 그룹), Ajit Pawar가 이끄는 NCP가 대동맹을 맺게 됩니다. 의회에서는 Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)와 Sharad Pawar가 이끄는 Nationalist Congress Party가 Maha Vikas Aghadi 동맹을 맺고 있습니다. Mahavikas Aghadi는 이번 선거에서 권력을 되찾기 위해 노력하고 있습니다. 대연합이 권력을 유지하려고 노력하는 동안.
या निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी. यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पोस्टमध्ये केले आहे.
이번 선거 투표는 오전 7시부터 시작됐다. 모든 유권자께서 이 과정에 적극적으로 참여하여 민주주의의 축제를 빛내주시길 바랍니다. 나렌드라 모디 총리는 게시물을 통해 모든 청소년과 여성 유권자들에게 대규모로 투표해 줄 것을 호소했습니다.
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मतदानाचे आवाहन करताना म्हटले होते की, "आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी. यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावे."
앞서 모디 총리는 “오늘 마하라슈트라 국회의원 선거 투표가 진행된다”며 “모든 유권자들이 열정적으로 참여해 민주주의의 축제에 은총을 더해주시길 당부드린다”고 투표를 촉구한 바 있다. 청소년과 여성 유권자 여러분, 많이 오셔서 투표해 주십시오.”
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार, 20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) संपला आहे. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा गठबंध आहे. तर काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा गठबंध आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर महायुती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.
한편, 마하라슈트라 의회 선거 투표가 오늘(11월 20일 수요일) 진행됩니다. 이번 선거 캠페인은 월요일(11월 18일)에 종료되었습니다. 이번 선거에서는 BJP, Shiv Sena(Shinde 그룹), Ajit Pawar가 이끄는 NCP가 대동맹을 맺게 됩니다. 의회에서는 Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)와 Sharad Pawar가 이끄는 Nationalist Congress Party가 Maha Vikas Aghadi 동맹을 맺고 있습니다. Mahavikas Aghadi는 이번 선거에서 권력을 되찾기 위해 노력하고 있습니다. 대연합이 권력을 유지하려고 노력하는 동안.
या निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी. यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पोस्टमध्ये केले आहे.
이번 선거 투표는 오전 7시부터 시작됐다. 저는 모든 유권자들이 이 과정에 열정적으로 참여하여 민주주의를 축하할 것을 촉구합니다. 나렌드라 모디 총리는 게시물을 통해 모든 청소년과 여성 유권자들에게 대규모로 투표해 줄 것을 호소했습니다.